माझ्या innovative chords for पसायदान. किमान मला तरी त्या innovative वाटतात.
बी टी डब्ल्यू, मराठीचा माज असणाऱ्या माझ्या समीक्षकाने मला छातीठोकपणे सांगितलं की पसायदानात दोनच कडवी आहेत. म्हणून मी इथे दोनच लिहीली आहेत, पण आत्ताच मला "चन्द्रमेचे अलांछन" वालं तिसरं कडवं आठवलं, त्यामुळे मी जरा समीक्षकाची लाज काढून येतो.
तोपर्यंत, presenting पसायदान
(माफ़ करा ज्ञानदेवा copyright laws धाब्यावर बसवल्याबद्दल)
C#m आता विश्वात्मके देवे
E येणे वाग्यद्ने
C#m तोषावे
Bm तोषोनि मज द्यावे
D पसायदान
C#m हे
C#m जे खळांची व्यंकटी सांडो
A तया सत्कर्मी रती वाढो
F#m भूतापरस्परे पडो
D मैत्र जीवां
C#m चे
A दुरितांचे तिमीर जावो
F#m विश्वस्व धर्म सुर्ये
C#m पाहो
E जो जे वांछील तो ते
F#m लाहो
D प्राणिजा
C#m त
C#m वर्षतसकळमंडळी
E ईश्वरनिष्ठांची
C#m मांदीयाळी
Bm अन्वर्तभूमंडळी
D भेटतू भूता
C#m आणिग्रंथोपजिवीये
A विशेषीलोकिये
F#m द्रुष्टाद्रुष्टविजये
D होवावे
C#m जी
C#m येथ म्हणे श्रीविश्वेश्वरा
E हो
E आवो
C#m इलदानपसाओ
F#m येणे वरे ज्ञानदेवो
D सुखिया झा
C#m ला
D सुखिया झा
C#m ला
D सुखिया झा
C#m ला
2 comments:
amhi aaplya samiskala bhetu shakto kaa?? :P:P
avaghad aahe he karyzma,
kaaran maza samikshak koni sadha sudha prani nahiye, eka gyanpeeth puraskar prapta kavincha natoo aahe to.
tyamule he jamel asa disat nahi..
Post a Comment