Saturday, September 03, 2005

कशासाठी... बाण्यासाठी...

इथे अभ्यास झेपत नाहीये ॥ ध्रु. ॥ आणि मी मराठीत ब्लॉगायचे धन्दे करतोय... ॥ ध्रु. ॥
इथे भराभर टायपिंग सुद्धा जमत नाहिये आणि मी मराठीत ब्लॉगायचे धन्दे करतोय...
इथे स्वयंपाक करता येत नाहीये आणि मी मराठीत ब्लॉगायचे धन्दे करतोय...
इथे खायला काही नाहीये आणि मी मराठीत ब्लॉगायचे धंदे करतोय...
इथे खिशात दमडी, माफ़ करा पेनी, सुद्धा नाहीये आणि मी मराठीत ब्लॉगायचे धंदे करतोय..
इथे झोपायला गादी नाहीये (सध्या फ़क्त sleeping bag आहे) आणि मी मराठीत ब्लॉगायचे धंदे करतोय...
इथे फ़िरायला 2-wheeler नाहीये आणि मी मराठीत ब्लॉगायचे धंदे करतोय...


वा... सुरुवात तरी झाली...

3 comments:

borntodre@m said...

are chhan lihili ahes ..tuzi comment mi atta baghitali barech divas blogkade firakalo navato ..gimme ur number. I will call ya!

Anonymous said...

so now u understand why marathi bloggers can't write it so frequently :)

Anonymous said...

chan lihiles papa mhanatat ki tula dahavit englishmadhe marks kami ka padale? karan tuz english examinerchya dokyavarun gele asnar