Sunday, February 18, 2007

नवकाव्य

हे नवकाव्य समीक्षकाच्या पाककलेला समर्पित --

पाण्यात तरंगसी,
फ़्लॉवर आणि ढबू मिरची,
सांगती कानात मला,
मसाला हवा आम्हाला.

1 comment:

Anonymous said...

toooooooooooooo good :)